काळ्या ड्रेसमध्ये पलक तिवारीचं घायाळ करणारं सौंदर्य, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा सिंपल लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र पलकच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jan 15, 2025 | 3:42 PM
अभिनेत्री पलक तिवारी हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता चाहते पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

अभिनेत्री पलक तिवारी हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता चाहते पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

1 / 5
पण आता पलक हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंच्या चर्चा रंगल्या आहेत.

पण आता पलक हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंच्या चर्चा रंगल्या आहेत.

2 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.v

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.v

3 / 5
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

4 / 5
 सांगायचं झालं तर, पलक हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम सोबत रंगत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

सांगायचं झालं तर, पलक हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम सोबत रंगत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.