पतौडी पॅलेसच्या टेरेसवर पलक तिवारीने काढले फोटो? इब्राहिमच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पलक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमला ती डेट करत असल्याची चर्चा आहे.

| Updated on: Jun 30, 2024 | 9:39 AM
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच पलकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष तर वेधलंच आहे, पण पलकच्या फोटोंनी आणखी एका खास व्यक्तीचं लक्ष वेधलं आहे, तो म्हणजे इब्राहिम अली खान.

1 / 5
पलकच्या या फोटोंवर सर्वांत आधी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने कमेंट केली आहे. 'लुकींग गुड' (छान दिसतेय) असं लिहिलेला फायरचा इमोजी त्याने पोस्ट केला आहे. मात्र थोड्या वेळानंतर त्याने ही कमेंट काढून टाकली.

2 / 5
पलकच्या फोटोंची चर्चा आणखी एका कारणामुळेही होत आहे. तिने ज्याठिकाणी हे फोटो काढले आहेत, ते पतौडी पॅलेस असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. पतौडी पॅलेस हे सैफ अली खानचं वडिलोपार्जित घर आहे. तिथे पलकचे फोटो खुद्द इब्राहिमनेच काढल्याचं म्हटलं जात आहे.

3 / 5
पलक आणि इब्राहिम गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र, एकाच कारमध्ये पाहिलं गेलंय. मात्र याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये पलकने डेटिंगच्या चर्चा नाकारल्या आहेत. इब्राहिम माझा खूप चांगला मित्र आहे, असं तिने म्हटलंय.

4 / 5
नुकतंच पलकच्या इब्राहिमच्या घरातून बाहेर पडतानाही पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. पलक आणि इब्राहिमला जेव्हा सर्वांत आधी पापाराझींनी एकत्र क्लिक केलं, तेव्हा तिने चेहरा लपवला होता. तेव्हापासूनच या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.