कोणत्याही लूकमध्ये पलक तिवारी दिसते ग्लॅमरस; पाहा फोटो
Palak Tiwari simple looks : 'बिजली गर्ल' पलक तिवारी कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. पण पलक साध्या ड्रेसमध्ये देखील प्रचंड सुंदर दिसते. सध्या पलकचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये पलक प्रचंड सुंदर दिसत असते.
Most Read Stories