सचिवजी की प्रधानजी? ‘पंचायत 3’साठी कोणाला मिळालं सर्वाधिक मानधन?
'पंचायत' ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज प्रचंड लोकप्रिय आहे. या सीरिजमुळे काही कलाकार रातोरात प्रकाशझोतात आले. जितेंद्र कुमार, चंदन रॉय आणि फैजल मलिक या तिघांवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव झाला. आता या सीरिजचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Most Read Stories