Hera Pheri 3 | परेश रावल यांनी केला ‘हेरा फेरी 3’ चित्रपटातील कार्तिक आर्यन याच्या भूमिकेबद्दल मोठा खुलासा, अक्षय कुमार याचे पात्र
परेश रावल यांनी नुकताच हेरा फेरी 3 या चित्रपटाबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी 3 हा चित्रपट तूफान चर्चेत आहे. या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा एक प्रोमो मुंबईमध्ये शूट करण्यात आला.