Paresh Rawal | परेश रावल यांना मिळेना चांगल्या स्क्रीप्ट, मोठा खुलासा, म्हणाले, मी कायमच
अभिनेते परेश रावल हे कायमच चर्चेत असतात. परेश रावल हे आयुष्मान खुराना याच्या ड्रीम गर्ल 2 या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आजच रिलीज झालाय. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. आता हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Most Read Stories