Raghav Parineeti | ‘या’ कारणामुळे मुंबई विमानतळावर तणावात दिसले परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा, फोटो व्हायरल
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिच्या लग्नाची वाट चाहते हे बघत आहेत. दिल्ली येथे राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा हा पार पडला आहे. या साखरपुड्याला मोजकेच लोक उपस्थित होते.
Most Read Stories