Parineeti Raghav Wedding | परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या विधीला सुरूवात, राघव जाणार लीला पॅलेसमध्ये
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न आज शाही पद्धतीने उदयपूर येथे पार पडतंय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला पाहुण्यांनी मोठी हजेरी लावली.