सीसीटीव्ही कॅमेरे, बायो टॉयलेट्स, अत्यंत आलिशान डब्बे, पाहा अमृत भारत ट्रेनची खास झलक

अमृत भारत ट्रेनची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. शेवटी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत ट्रेनचे उद्धाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही अमृत भारत ट्रेन अत्यंत खास आणि आलिशान अशी नक्कीच आहे. अनेक सुविधा या अमृत भारत ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत.

| Updated on: Dec 30, 2023 | 12:48 PM
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 डिसेंबर 2023 रोजी अत्याधुनिक अशा दोन अमृत भारत ट्रेनचे उद्धाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या गाड्या अत्यंत खास आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 डिसेंबर 2023 रोजी अत्याधुनिक अशा दोन अमृत भारत ट्रेनचे उद्धाटन करण्यात आले. विशेष म्हणजे या गाड्या अत्यंत खास आहेत.

1 / 5
सर्व सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. सध्या दरभंगा, अयोध्या, आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे. तर दुसरी मालदा टाउन सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनस (बेंगलुरु) अमृत भारत एक्सप्रेस धावेल.

2 / 5
अमृत ​​भारत ट्रेनला आतमधून अत्यंत खास असे डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये फोल्ड करण्यायोग्य स्नॅक टेबल, होल्डरसह मोबाइल चार्जर. विशेष म्हणजे सीट देखील खास डिझाईन करण्यात आल्या आहेत.

अमृत ​​भारत ट्रेनला आतमधून अत्यंत खास असे डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये फोल्ड करण्यायोग्य स्नॅक टेबल, होल्डरसह मोबाइल चार्जर. विशेष म्हणजे सीट देखील खास डिझाईन करण्यात आल्या आहेत.

3 / 5
बायो टॉयलेट्स देखील या ट्रेनमध्ये आहे. सुरक्षित प्रवासासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये प्रवाशांना जवळपास सर्वच सुविधा या देण्यात आल्या आहेत.

बायो टॉयलेट्स देखील या ट्रेनमध्ये आहे. सुरक्षित प्रवासासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये प्रवाशांना जवळपास सर्वच सुविधा या देण्यात आल्या आहेत.

4 / 5
प्रत्यक्षात या दोन्ही गाड्या या 1 जानेवारी 2024 पासून धावणार आहेत. अमृत भारत एक्सप्रेसबद्दल लोकांमध्ये एक क्रेझ ही नक्कीच बघायला मिळत आहे.

प्रत्यक्षात या दोन्ही गाड्या या 1 जानेवारी 2024 पासून धावणार आहेत. अमृत भारत एक्सप्रेसबद्दल लोकांमध्ये एक क्रेझ ही नक्कीच बघायला मिळत आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.