मधुमेहाच्या रुग्णांनी ‘ही’ फळं चुकूनही खाऊ नयेत, वाचा…

फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु अशी काही फळे आहेत जी मधुमेहाच्या रूग्णांनी खाणे टाळली पाहिजेत

| Updated on: May 02, 2021 | 1:34 PM
फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु अशी काही फळे आहेत जी मधुमेहाच्या रूग्णांनी खाणे टाळली पाहिजेत. या फळांमध्ये साखर जास्त असते. ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.

फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु अशी काही फळे आहेत जी मधुमेहाच्या रूग्णांनी खाणे टाळली पाहिजेत. या फळांमध्ये साखर जास्त असते. ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.

1 / 5
उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाणे चांगले आहे. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. हे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यात साखर जास्त प्रमाणात असते. म्हणून मधुमेहाच्या लोकांनी कलिंगड खाणे टाळावे.

उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाणे चांगले आहे. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. हे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यात साखर जास्त प्रमाणात असते. म्हणून मधुमेहाच्या लोकांनी कलिंगड खाणे टाळावे.

2 / 5
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किवीचे सेवन करणे चांगले आहे. परंतु सुमारे एक कप कट किवीमध्ये 16 ग्रॅम साखर असते. जे मधुमेहासाठी हानिकारक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किवीचे सेवन करणे चांगले आहे. परंतु सुमारे एक कप कट किवीमध्ये 16 ग्रॅम साखर असते. जे मधुमेहासाठी हानिकारक आहे.

3 / 5
उन्हाळ्यात आंबा मोठ्या उत्साहाने खाल्ला जातो. पण एक कप आंबामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे जास्त सेवन करू नये.

उन्हाळ्यात आंबा मोठ्या उत्साहाने खाल्ला जातो. पण एक कप आंबामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे जास्त सेवन करू नये.

4 / 5
उन्हाळ्यात चेरी स्नॅक म्हणून खाल्ल्या जातात. एका कप चेरीमध्ये सुमारे 20 ग्रॅम साखर असते. ज्यामुळे तुमची साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेहाच्या रूग्णांनी कोणती फळे खावीत याचा एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.