Pawankhind: ज्या भूमीत झाली पावनखिंडची लढाई; त्याच भूमीत अभिनेत्याने बांधलं आपलं घर, पहा फोटो

अजय पूरकर यांनी फक्त बाजीप्रभू देशपांडे साकारलं नाही तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे.

| Updated on: Jun 16, 2022 | 5:14 PM
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटात अभिनेता अजय पूरकर (Ajay Purkar) यांनी महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली. प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो.

1 / 7
अजय पूरकर यांनी फक्त बाजीप्रभू देशपांडे साकारलं नाही तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे.

अजय पूरकर यांनी फक्त बाजीप्रभू देशपांडे साकारलं नाही तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे.

2 / 7
ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

3 / 7
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.

4 / 7
पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज 361 वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे.

5 / 7
बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा दिग्पाल यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली. आता त्याच गडाच्या पायथ्याशी अजय पूरकर यांनी आपलं घर बांधलं आहे.

6 / 7
या चित्रपटातील अजय पूरकर यांच्या दमदार अभिनय कौशल्याचं भरभरून कौतुक झालं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

7 / 7
Follow us
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.