Suhana Khan चे लाल रंगाच्या साडीतील फोटो चाहत्यांच्या पसंतीला, नेटकरी तिला म्हणाले ‘गॉर्जियस’; तुम्ही फोटो पाहिले का ?
सुहानाचा भाऊ आर्यन अनेक दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी दिसल्याने त्याच्या चाहत्यांना देखील आनंद झाला होता. कारण ड्रग्ज प्रकरणानंतर तो सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसला नव्हता.
Most Read Stories