Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात आयकार्ड आणि शाळेच्या ड्रेसमध्ये दिसली ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनची लेक, आराध्याचे ‘ते’ फोटो…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. अभिषेक बच्चन याच्यासोबत तिचा वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

| Updated on: Sep 08, 2024 | 9:47 PM
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आईसोबत जलसा बंगल्यात जाताना आराध्या ही दिसली.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आईसोबत जलसा बंगल्यात जाताना आराध्या ही दिसली.

1 / 5
आता आराध्या हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आराध्या बच्चन ही शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हेच नाही तर आराध्या बच्चन हिच्या गळ्यामध्ये आयकार्ड देखील दिसत आहे.

आता आराध्या हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आराध्या बच्चन ही शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हेच नाही तर आराध्या बच्चन हिच्या गळ्यामध्ये आयकार्ड देखील दिसत आहे.

2 / 5
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही बोलताना दिसत आहे. आराध्या बच्चन हिचा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडताना दिसतोय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही बोलताना दिसत आहे. आराध्या बच्चन हिचा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडताना दिसतोय.

3 / 5
आराध्या बच्चन शाळेच्या ड्रेसमध्ये छान दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले. आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत विदेशात जाताना दिसली.

आराध्या बच्चन शाळेच्या ड्रेसमध्ये छान दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले. आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत विदेशात जाताना दिसली.

4 / 5
आराध्या बच्चन ही कायमच आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट होताना दिसते. अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये आराध्या जबरदस्त लूकमध्ये दिसली होती.

आराध्या बच्चन ही कायमच आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्पॉट होताना दिसते. अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये आराध्या जबरदस्त लूकमध्ये दिसली होती.

5 / 5
Follow us
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल
'तुम्हाला ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का?',दमानियांचा पंकजाताईंना सवाल.
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज
'राज्यातून तुला उद्धवस्त करणार', शिवसेनेच्या नेत्याचं ठाकरेंना चॅलेंज.
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम
कराडच मास्टरमाईंड, अशी झाली सरपंचाची हत्या, आरोपपत्रातील AटूZ घटनाक्रम.
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.