अशी गार पहिलीच नसणार, गारपीटचे हे Photo पाहून व्हाल थक्क, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
unseasonal rain in maharashtra | विदर्भात झालेल्या गारांचा पाऊस प्रचंड प्रमाणात होता. यामुळे 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप शेत शिवारात कायम आहे. शेतशिवारातील या गारा अद्याप विरघळल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना त्या उचलून पिकांमधून दुसऱ्या ठिकाणी न्यावी लागत आहे.
Most Read Stories