घटस्फोटाची चर्चा असतानाच हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडेचे ‘ते’ फोटो व्हायरल, डान्स आणि…

हार्दिक पांड्या हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे देखील सांगितले जाते. आता काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Jul 15, 2024 | 9:02 PM
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै रोजी झाले. या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. देशच नाहीतर विदेशातूनही लोक पोहोचले होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै रोजी झाले. या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. देशच नाहीतर विदेशातूनही लोक पोहोचले होते.

1 / 5
आता या लग्नातील विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या लग्नात प्रत्येक क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

आता या लग्नातील विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या लग्नात प्रत्येक क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

2 / 5
सध्या काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये अनन्या पांडे आणि हार्दिका पांड्या यांच्या डान्सचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सध्या काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये अनन्या पांडे आणि हार्दिका पांड्या यांच्या डान्सचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

3 / 5
अनन्या पांडे ही हार्दिक पांड्या याच्यासोबत धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांची मैत्री यावरून स्पष्ट दिसत आहे.

अनन्या पांडे ही हार्दिक पांड्या याच्यासोबत धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांची मैत्री यावरून स्पष्ट दिसत आहे.

4 / 5
एकीकडे आदित्य रॉय कपूर याच्यासोबत अनन्याचे ब्रेकअप झाले तर दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि त्याच्या पत्नीमधील वाद चर्चेत आहे.

एकीकडे आदित्य रॉय कपूर याच्यासोबत अनन्याचे ब्रेकअप झाले तर दुसरीकडे हार्दिक पांड्या आणि त्याच्या पत्नीमधील वाद चर्चेत आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.