Ordnance Factory : तामिलनाडुतील ऑर्डनन्स फॅक्ट्ररीकडून सुरक्षा दलांना 25 खास मशीनगन, फोटो पाहा…
तामिळनाडुच्या तिरुचिरापल्ली ऑर्डनन्स फॅक्ट्ररीने 12.7mm च्या 25 मशीनगन सुरक्षा दलांकडे सुपुर्त केल्यात. या 25 मशीनगन्सपैकी 15 भारतीय नौदलाला आणि इतर मशीनगन्स भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आल्यात.
Most Read Stories