Swara Bhaskar | पती फहाद अहमदची थेट सार्वजनिक ठिकाणी किस घेताना दिसली स्वरा भास्कर, फोटो व्हायरल होताच…

| Updated on: Jun 17, 2023 | 8:08 PM

फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यापासून अभिनेत्री स्वरा भास्कर ही सतत चर्चेत आहे. स्वरा भास्कर ही लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्वरा भास्कर हिने प्रेग्नेंट असल्याचे जाहिर केले. फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेकांनी स्वरावर टीका केली होती.

1 / 5
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. अगोदर फहाद अहमद आणि स्वरा यांनी कोर्टात लग्न केले.

2 / 5
अनेकांनी फहद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वरा भास्कर हिला खडेबोल सुनावले. नेहमीच स्वरा भास्कर ही पती फहाद अहमद याच्यासोबत फोटो शेअर करताना दिसते.

3 / 5
नुकताच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेग्नसीचे घोषणा केली. यासोबतचे तिने काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले.

4 / 5
नुकताच आता स्वरा भास्कर ही मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिच्यासोबत फहाद अहमद हा देखील होता. जाताना पतीची किस घेताना स्वरा भास्कर ही दिसली.

5 / 5
स्वरा भास्कर ही यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. या फोटोमध्ये स्वरा भास्कर हिचा बेबी बंप देखील दिसत होता. आता याचे अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.