राज कपूर यांचा जन्मशताब्दी सोहळा, कपूर कुटुंबियांनी घेतली मोदींची भेट, फोटो व्हायरल
कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता कपूर कुटुंब राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामुळे चर्चेत आलं आहे. नुकताच कपूर कुटुंबियानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीचे फोटो अभिनेत्री करिश्मा कपूर हिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
Most Read Stories