PM Modi Pune Visit | पंतप्रधान मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा, पाहा खास फोटो
PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी ते आले आहेत. सर्वप्रथम त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन पूजा केली.
Most Read Stories