PM Modi in Varanasi | सकाळी गंगेत स्नान, मध्यरात्री वाराणसीतील मोठ्या विकासकामांची पाहणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 24×7दौरा

मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. मध्यरात्री केलेल्या या पहणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील मोठ्या विकासकामांची पाहणी केली.

| Updated on: Dec 14, 2021 | 8:06 AM
मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. मध्यरात्री केलेल्या या पहणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील मोठ्या विकासकामांची पाहणी केली. पाहणीचे फोटो त्यांनी त्याच्या सोशल मिडियावर शेअर केले.

1 / 5
पंतप्रधानांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'या पवित्र शहरासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.' तर दुसऱ्या ट्विटला नेस्ट स्टॉप बनरस स्टेशन , आम्ही प्रवासांच्या सोयीसाठी रेल्वेचे जाळे अधीक घट्ट करणार आहोत. या उपक्रमामध्ये सुंदर आणि स्वच्छ शहर प्रवाशांना मिळेल असा प्रयत्न करणार आहोत. असे कॅप्शन दिले आहे.

2 / 5
 मध्यरात्री पीएम मोदी बनारस रेल्वे स्टेशनवर पोहोचले. येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्यासोबत पाहायला मिळाले. त्याच बरोबर त्यांच्या अवतीभवती कडक बंदोबस्त देखील पाहायल मिळाला.

मध्यरात्री पीएम मोदी बनारस रेल्वे स्टेशनवर पोहोचले. येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही त्यांच्यासोबत पाहायला मिळाले. त्याच बरोबर त्यांच्या अवतीभवती कडक बंदोबस्त देखील पाहायल मिळाला.

3 / 5
पंतप्रधान मोदी रात्री 1 वाजून 13 मिनिटांनी बनारस रेल्वे स्थानकावर पोहोचले. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्यांच्या मागे असणाऱ्या एका घड्याळही हीच वेळ पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदी रात्री 1 वाजून 13 मिनिटांनी बनारस रेल्वे स्थानकावर पोहोचले. पंतप्रधानांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्यांच्या मागे असणाऱ्या एका घड्याळही हीच वेळ पाहायला मिळत आहे.

4 / 5
रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधानांनी स्टॉलवर उपस्थित दुकानदारांची देखील विचारणा केली.  पीएम मोदींनी सोमवारी सकाळीच काशी विश्वनाथ कॉरिडॉर चे उद्घाटन सोहळ्यासाठी तिथे गेले होते, पुढील दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.