Loksabha Election 2024 | दिल्ली आणि महाराष्ट्रात एकाचवेळी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग, Photo मधून पाहा

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकांची तयारी महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या गोष्टी आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडू शकतात.

| Updated on: Mar 19, 2024 | 12:31 PM
दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे दिल्लीच्या  ताज मानसिंग हॉटेलमध्ये उतरले आहेत. काल रात्री पुत्र अमितसह राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले.

दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये उतरले आहेत. काल रात्री पुत्र अमितसह राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले.

1 / 5
राज ठाकरे हे महायुतीमध्ये येऊ शकतात. त्याच संदर्भातील बोलणी करण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. राज ठाकरे यांची आज सकाळी सर्वप्रथम भाजपा नेते विनोद तावडे यांनी ताज मानसिंग हॉटेलमध्ये येऊन भेट घेतली.

2 / 5
राज ठाकरे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी ताज मानसिंग हॉटेलमधून रवाना झाले आहेत. महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीमध्ये आल्यास किती जागा मिळणार? विधानसभेला किती वाटा मिळणार? या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात.

3 / 5
मुंबईतही वेगवान राजकीय घडामोडी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. तिथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित आहेत.

मुंबईतही वेगवान राजकीय घडामोडी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. तिथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार उपस्थित आहेत.

4 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी खासदारांची रेलचेल वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विद्यमान खासदार येत आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. कृपाल तृमाने, हेमंत गोडसे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. आज लोकसभेची यादी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.