Manohar Joshi | सर ते शिवसेनेचे चाणक्य, मनोहर जोशी यांचे अननोन फोटो पाहून व्हाल भावूक
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा नेता हरपला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांना अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
Most Read Stories