Election Results : मतदारांचा दणका, पंजाबसह उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा झटका

पाज राज्यांचे निकाल आज जाहीर झालेत. या निकालातील धक्कादायक गोष्टी म्हणजे पंजाब आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पराभवाचा झटका बसलाय.

| Updated on: Mar 10, 2022 | 4:00 PM
पंजाब विधानसभेच्या पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघाचे निकाल माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrindar singh) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॅप्टन यांचा आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली (Ajit Pal singh Kohli) यांच्याकडून पराभव झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव धक्कादायक आहे, कारण गेल्या चार वेळा (2002, 2007, 2012 आणि 2017) ते या जागेवर सातत्याने विजय मिळवत आहेत.

1 / 5
मुख्यमंत्री चरणजीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी यावेळी दोन जागी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे. चमकौर साहिब या मतदारसंघातून आपचे उमेदवार चरणजीत सिंह यांनी चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला. भदौर या ठिकाणी आपच्या लाभ सिंग अगोक यांनी चन्नी यांचा पराभव केला.

2 / 5
पंजाब विधानसभा निवडणुकीतील आजचा आणखी एक धक्कादायक निकाल म्हणजे सिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश बादल यांना पराभवाचा झटका बसला आहे. प्रकाश बादल यांचा लांबी मतदारसंघात पराभव झाला.  आपच्या गुरुमीत सिंह यांनी  प्रकाशसिंह बादल याचा पराभव केला.

3 / 5
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना देखील पराभवाचा झटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देकील हरिश रावत यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना देखील पराभवाचा झटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देकील हरिश रावत यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं होतं.

4 / 5
उत्तराखंडमध्ये भाजपनं पुन्हा सत्ता मिळवलीय. मात्र, तिथं भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना खटिमा मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी पुष्कर धामी यांचा पराभव केला.

5 / 5
Follow us
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....