Photo | धनंजय मुंडे सपत्निक माहूर गडावर, रेणुका मातेचं घेतलं दर्शन

नांदेड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्निक माहूर गडावर येत रेणुका मातेचं दर्शन घेतलं.

| Updated on: Oct 15, 2021 | 4:46 PM
नांदेड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्निक माहूर गडावर येत रेणुका मातेचं दर्शन घेतलं.

नांदेड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सपत्निक माहूर गडावर येत रेणुका मातेचं दर्शन घेतलं.

1 / 4
यावेळी मुंडे दाम्पत्याच्या हस्ते रेणुका मातेची विधीवत पूजा करण्यात आली. पारंपरिक रितीने मुंडे यांनी देवीसमोर नतमस्तक होत दर्शन घेतलं.

यावेळी मुंडे दाम्पत्याच्या हस्ते रेणुका मातेची विधीवत पूजा करण्यात आली. पारंपरिक रितीने मुंडे यांनी देवीसमोर नतमस्तक होत दर्शन घेतलं.

2 / 4
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुंडे दाम्पत्यांचा गडावर सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने मुंडे दाम्पत्यांचा गडावर सत्कार करण्यात आला.

3 / 4
दरम्यान, जगावरचे कोरोना संकट दूर होऊ दे असे साकडे आपण मातेला घातल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, जगावरचे कोरोना संकट दूर होऊ दे असे साकडे आपण मातेला घातल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

4 / 4
Follow us
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.