महाराष्ट्राचे भाग्यवान मुख्यमंत्री ज्यांनी 5 हून अधिक वेळा पांडुरंगाची पूजा केली

महाराष्ट्रात खूप मोठी धर्मिक परंपरा आहे. त्यात पंढपूरचा विठुराया सर्वांचे आराध्या दैवत. श्री विठ्ठलाची महापूजा या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. पंढरपुरात होणाऱ्या आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही दिवसांना .येथे खूप महत्त्व आहे. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांना ही पूजा करण्याचा बहुमान मिळला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण कोण आहेत ते भाग्यवान 5 मुख्यमंत्री

| Updated on: Nov 15, 2021 | 2:43 PM
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना श्री विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान 4 वेळा मिळाला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना श्री विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान 4 वेळा मिळाला.

1 / 8
1995 ते 1999 या काळातील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कार्यकाळमध्ये त्यांना श्री विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान मिळाला होता.

1995 ते 1999 या काळातील मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी कार्यकाळमध्ये त्यांना श्री विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान मिळाला होता.

2 / 8
माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना देखील त्यांच्या कार्यकाळात श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळला.

माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना देखील त्यांच्या कार्यकाळात श्री विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळला.

3 / 8
जेव्हा गोष्ट विठ्ठल पूजेची येते तेव्हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव ठळकपणे समोर येते. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हा मान सहा वेळा मिळाला आहे.

जेव्हा गोष्ट विठ्ठल पूजेची येते तेव्हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव ठळकपणे समोर येते. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना हा मान सहा वेळा मिळाला आहे.

4 / 8
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळमध्ये त्यांना विठ्ठलाची सेवाकरण्याचा मान 4 वेळा मिळाला.  2018 ला मराठा आंदोलन असल्याने देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनामुळे फडणवीसांना  पंढरपूरला जाता आले नव्हते. त्यावेळी त्यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावरच विठ्ठलाची मुर्ती चौरंगावर मांडून पुजा केली.सोशल मिडीयावर याबाबत उलटसुलट चर्चा झाली होती.

5 / 8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यांसोबत तुफान पावसात पंढरपूरला स्वत: गाडी चालवत रवाना झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यांसोबत तुफान पावसात पंढरपूरला स्वत: गाडी चालवत रवाना झाले होते.

6 / 8
यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाइ टोणगे यांना मिळाला.

7 / 8
तर पी.के.सावंत, वसंतदादा पाटील, बॅ.ए.आर अंतुले,सुधारकर नाईक आणि बाबासाहेब भोसले यांना मात्र मुख्यमंत्री असताना एकदाही पुजेची संधी मिळाल्याचा उल्लेख नाही.

तर पी.के.सावंत, वसंतदादा पाटील, बॅ.ए.आर अंतुले,सुधारकर नाईक आणि बाबासाहेब भोसले यांना मात्र मुख्यमंत्री असताना एकदाही पुजेची संधी मिळाल्याचा उल्लेख नाही.

8 / 8
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.