युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या केबिनला आपलं निवेदन चिटकवलं.
केबिनचा चेहराच न पाहिल्याने आमदार रवी राणा यांनी हे पाऊल उचललं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटच होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या केबिनला आपल्या मागण्यांचं निवेदन चिटकवून रवी राणा यांनी एकप्रकारे निषेध नोंदवला.