पहलगामनंतर शिंदेंच्या आमदाराचा मोदींना खास मेसेज, म्हणाले, तुम्हाला लोकांनी..
काँग्रेस आणि भाजपा सरकारमध्ये प्रचंड फरक आहे. मोदी यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण इस्रायलच्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्या पद्धतीने आपल्याकडे काम होताना दिसत नाही, अशी खंत संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5