मुलुंडमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक! परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिकेट्स टाकले
भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पेटला होता. मुलुंडमध्ये सकाळपासून भाजप कार्यकर्त्यांना गर्दी केली होती. काँग्रेसच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी भाजपनं सकाळपासूनच शक्तिप्रदर्शन सुरु केलं होतं.
Most Read Stories