आमदार राजू पारवेंचं अनोखं रक्षाबंधन, कोरोनामुळं अडचणीत आलेल्या महिलांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार
राजू पारवे यांनी यावेळी कोरोनामध्ये ज्या महिलांनी त्यांचा आधार गमावलेला आहे. त्यांचं पालकत्व स्वीकरालं असून भाऊ म्हणून त्यांच्या सोबत संकटाच्या काळात राहणार असल्याचं सांगितलं. आमदार राजू पारवे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतल्यानं संबंधित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Most Read Stories