Russia Ukraine : युद्धाचे चटके, जीव वाचवण्यासाठी निवारागृहांचा आसरा, नागरिकांची पोलंडला जाण्यासाठी धडपड

रशियानं हल्ला केल्यामुळं यूक्रेनमधील विमान सेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे यूक्रेनमधील लोकांनी कारमधऊन पोलंडला जायला सुरुवात केलीय. या फोटोत एक महिला देश सोडताना पाहायला मिळत आहे.

| Updated on: Feb 25, 2022 | 10:04 PM
रशिया आणि यूक्रेनच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळं सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळं यूक्रेनच्या नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. ज्या लोकांचा जीव वाचला आहे ते लोक निवारा गृहात आसरा घेत आहेत.

1 / 6
यूक्रेनच्या काही लोकांनी युद्ध सुरु झाल्यानंतर नागरिकांनी जवळच्या पोलंडमध्ये आसरा घेतला आहे. पोलंडमधील प्रेजेमिसली शहरातील रेल्वेस्टेशनमध्ये लोक थांबले आहेत. हे रेल्वे स्टेशन यूक्रेन आणि पोलंडच्य सीमेजवळ  आहे.  रशियाच्या हल्ल्यानंतर  अनेक जण पोलंडमध्ये गेले आहेत.

2 / 6
रशियानं हल्ला केल्यामुळं यूक्रेनमधील विमान सेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे यूक्रेनमधील लोकांनी कारमधऊन पोलंडला जायला सुरुवात केलीय. या फोटोत एक महिला देश सोडताना पाहायला मिळत आहे.

रशियानं हल्ला केल्यामुळं यूक्रेनमधील विमान सेवा थांबवण्यात आली आहे. यामुळे यूक्रेनमधील लोकांनी कारमधऊन पोलंडला जायला सुरुवात केलीय. या फोटोत एक महिला देश सोडताना पाहायला मिळत आहे.

3 / 6
हा फोटो प्रेजेमिसली रेल्वे स्टेशन येथील आहे.  तिथं लोक शरण आलेले आहेत. त्या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम सुरु आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर लोकं घाबरलेली आहेत.

4 / 6
या फोटोत रशियाच्या हल्ल्यामुळं घाबरलेली महिलला  लपल्याचं दिसून  येत आहे. कीव शहरावर रशियानं जोरदार हल्ले करण्यात आले आहेत.

5 / 6
रशियानं यूक्रेनचं दुसरं महत्त्वाचं शहर खारकीव मध्ये हल्ले केले आहेत. तिथं एक व्यक्ती मिसाईलच्या अवशेषाजवळ उभा राहिलेला पाहायला मिळतोय.

6 / 6
Follow us
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.