बैलगाडीतून उदयनराजे निवडणूक अर्ज भरण्यासाठी रवाना; ‘तो’ पारंपरिक विरोधकही सोबतीला

Chhatrapati Udayanraje Bhonsle Rally in Satara For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच विविध पक्षांचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. भाजपचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले आज आपला अर्ज दाखल करतील. पाहा...

| Updated on: Apr 18, 2024 | 1:08 PM
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजपक्षांच्या सभा अन् रॅलीने निवडणुकीचा 'माहौल' तयार झाला आहे. अशातच विविध पक्षांचे उमेदवार आपले निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. साताऱ्यात देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची लगबग पाहायला मिळते आहे.

1 / 5
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आपला अर्ज दाखल करण्याआधी उदयनराजे साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी महायुतीतील नेतेही त्यांच्यासोबत आहेत.

2 / 5
उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. मात्र आज शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत. उदयनराजे यांच्या रॅलीत शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहेत.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. मात्र आज शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत. उदयनराजे यांच्या रॅलीत शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहेत.

3 / 5
खासदार उदयनराजे भोसले हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून गांधी मैदानाच्या दिशेने झाले.खासदार उदयनराजे भोसले यांचा महायुतीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदानातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली.

4 / 5
उदयनराजे भोसले यांनी एबी फॉर्म भरण्याची प्रक्रिया गाडीत बसूनच पूर्ण केली आहे. साताऱ्यातील गांधी मैदानातील सजवलेल्या रथातून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. उदयनराजे भोसले यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुल भोसले उपस्थित आहेत.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.