छोटा पुढारी म्हणाला, आमची ‘मुसंडी’ बघून मुख्यमंत्रीही मुसंडी मारणार!; एकनाथ शिंदेंनी रोखलं अन् म्हणाले…

Musandi Movie Team Meet CM Eknath Shinde : छोटा पुढारी घनश्याम दराडेने 'मुसंडी'वर भाष्य केलं, मुख्यमंत्र्यांनीही जशास तसं उत्तर दिलं, म्हणाले...

| Updated on: Jun 05, 2023 | 10:35 AM
'मुसंडी' चित्रपटाच्या टीमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट  घेतली. त्यांनी या सिनेमाला शुभेच्छा दिल्या.

'मुसंडी' चित्रपटाच्या टीमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी या सिनेमाला शुभेच्छा दिल्या.

1 / 5
भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि 'मुसंडी' चित्रपटाची टीम तसंच छोटा पुढारी घन:श्याम दराडे यांच्यात संवाद झाला. या चित्रपटावर या दोघांमध्ये चर्चा झाली.

भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि 'मुसंडी' चित्रपटाची टीम तसंच छोटा पुढारी घन:श्याम दराडे यांच्यात संवाद झाला. या चित्रपटावर या दोघांमध्ये चर्चा झाली.

2 / 5
यावेळी बोलताना घनश्याम दराडे याने 'मुसंडी'वर भाष्य केलं. त्याला मुख्यमंत्र्यांनी मध्येच रोखलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मुसंडी चित्रपट पाहणार असल्याचं आश्वासन ही दिलं.

यावेळी बोलताना घनश्याम दराडे याने 'मुसंडी'वर भाष्य केलं. त्याला मुख्यमंत्र्यांनी मध्येच रोखलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मुसंडी चित्रपट पाहणार असल्याचं आश्वासन ही दिलं.

3 / 5
एकनाथ शिंदेंनी दहा महिन्यांआधी मुसंडी मारलेलीच आहे. पण आता आमची 'मुसंडी' पाहून एकनाथ शिंदेदेखील मुसंडी मारणार आहेत, असं घन:श्यामने म्हटलं.

एकनाथ शिंदेंनी दहा महिन्यांआधी मुसंडी मारलेलीच आहे. पण आता आमची 'मुसंडी' पाहून एकनाथ शिंदेदेखील मुसंडी मारणार आहेत, असं घन:श्यामने म्हटलं.

4 / 5
घन:श्यामला  रोखलं अन् एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही आधी मुसंडी मारली आहे. ती पाहून तुम्ही सिनेमा केला. त्यानंतर एकच हशा पिकला. त्यावर तुम्ही आणखी मुसंडी मारावी, अशी इच्छा आहे, असं घन:श्याम म्हणाला.

घन:श्यामला रोखलं अन् एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही आधी मुसंडी मारली आहे. ती पाहून तुम्ही सिनेमा केला. त्यानंतर एकच हशा पिकला. त्यावर तुम्ही आणखी मुसंडी मारावी, अशी इच्छा आहे, असं घन:श्याम म्हणाला.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.