नवाब मलिक यांच्या कन्ये विरोधात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात

सध्या राजकारणात मोठ्या हलचाली होताना दिसत आहेत. नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटीची तिसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीमध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतील उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार गटाने नवाब मलिक यांच्या कन्ये विरोधात उमेदवार उभा केला आहे.

| Updated on: Oct 27, 2024 | 3:25 PM
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना मुंबईतील अनुशक्तीनगरमधून अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे.

1 / 5
फहाद अहमद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून फहाद अहमद राजकारणात सक्रिय आहेत.

फहाद अहमद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून फहाद अहमद राजकारणात सक्रिय आहेत.

2 / 5
 फहाद अहमद यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीबद्दल त्यांनी आंदोलन होतं. याशिवाय फहद अहमद यांनी सीएए कायद्याच्या विरोधातील रॅलींमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता.

3 / 5
 फहाद अहमद हे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती आहेत. 16 फेब्रुवारी 2023 मध्ये स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी लग्न केलं.

फहाद अहमद हे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती आहेत. 16 फेब्रुवारी 2023 मध्ये स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी लग्न केलं.

4 / 5
लग्नानंतर  23 सप्टेंबर 2023 ला स्वरा भास्करने मुलीला जन्म दिला होता. स्वरा देखील राजकीय मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते.

लग्नानंतर 23 सप्टेंबर 2023 ला स्वरा भास्करने मुलीला जन्म दिला होता. स्वरा देखील राजकीय मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.