पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, ‘ही’ सेवा महागली
Post account | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून बचत खात्यातील ठेवीची कमाल मर्यादा एका लाखावरून दोन लाख रुपये इतकी केली आहे. तुमच्या खात्यात दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम झाली तर ती परस्पर पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यावर सध्या 4 टक्के इतके व्याज मिळते.
Most Read Stories