Prabhu Deva | प्रभू देवाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाप!

प्रभू देवा हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत प्रभू देवा याच्याबद्दल एक मोठी बातमी पुढे येत होती. मात्र, आता यावर शेवटी प्रभू देवाने मोठे भाष्य केले आहे. यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. आता यामुळे प्रभू देवा चर्चेत आहे.

| Updated on: Jun 12, 2023 | 6:02 PM
बॉलिवूडचे फेमस कोरियोग्राफर निर्देशक प्रभू देवा यांनी नुकताच एक मोठी बातमी शेअर केलीये. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, प्रभू देवा हे चौथ्यांदा बाप झाला आहे.

बॉलिवूडचे फेमस कोरियोग्राफर निर्देशक प्रभू देवा यांनी नुकताच एक मोठी बातमी शेअर केलीये. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, प्रभू देवा हे चौथ्यांदा बाप झाला आहे.

1 / 5
आता यावर मोठे भाष्य  प्रभू देवाने केले आहे. प्रभू देवा म्हणाले की, होय ही बातमी खरी आहे. मी वयाच्या 50 व्या वर्षी बाप झालोय. विशेष म्हणजे यावेळी माझ्या घरी एका मुलीचे आगमन झाले आहे.

आता यावर मोठे भाष्य प्रभू देवाने केले आहे. प्रभू देवा म्हणाले की, होय ही बातमी खरी आहे. मी वयाच्या 50 व्या वर्षी बाप झालोय. विशेष म्हणजे यावेळी माझ्या घरी एका मुलीचे आगमन झाले आहे.

2 / 5
प्रभू देवाला यापूर्वी तीने मुले आहेत. आता पहिल्यांदाच एक चिमुकलीने त्यांच्या घरी जन्म घेतलाय. प्रभू देवा म्हणाले की, मी आता काही दिवस कुटुंबियांना जास्तीत जास्त वेळ देणार आहे.

प्रभू देवाला यापूर्वी तीने मुले आहेत. आता पहिल्यांदाच एक चिमुकलीने त्यांच्या घरी जन्म घेतलाय. प्रभू देवा म्हणाले की, मी आता काही दिवस कुटुंबियांना जास्तीत जास्त वेळ देणार आहे.

3 / 5
प्रभू देवाच्या दुसऱ्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. पहिल्या पत्नीला तीन मुले आहेत. प्रभू देवा आणि हिमानीने सर्वांना लपवून 2020 मध्ये लग्न केले होते. यांच्या लग्नाबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते.

प्रभू देवाच्या दुसऱ्या पत्नीने मुलीला जन्म दिला आहे. पहिल्या पत्नीला तीन मुले आहेत. प्रभू देवा आणि हिमानीने सर्वांना लपवून 2020 मध्ये लग्न केले होते. यांच्या लग्नाबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते.

4 / 5
प्रभू देवाचे पहिले लग्न हे 1995 मध्ये रामलतासोबत झाले होते. तब्बल 16 वर्षांनंतर त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला. यांना तीन मुले आहेत. आता परत एका मुलीचा बाप प्रभू देवा झाला आहे.

प्रभू देवाचे पहिले लग्न हे 1995 मध्ये रामलतासोबत झाले होते. तब्बल 16 वर्षांनंतर त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला. यांना तीन मुले आहेत. आता परत एका मुलीचा बाप प्रभू देवा झाला आहे.

5 / 5
Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.