लाल साडी नेसून प्राजक्ता माळीचा रोड शो; सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी केला प्रचार
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा प्रचारसभेत सहभागी झाली आहे. प्राजक्ताने चंद्रपूरमध्ये भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी रोड शोमधील तिच्या खास लूकने अनेकांचं लक्ष वेधलं.
Most Read Stories