गरोदरपणात दीपिका कोणते पदार्थ खातेय? डाएटविषयीचे गैरसमज केले दूर
अभिनेत्री दीपिका पादुकोण सात महिन्यांची गरोदर आहे. गरोदरपणात ती काय काय खातेय आणि तिच्यामते डाएट म्हणजे काय, याविषयी तिने एक पोस्ट लिहिली आहे. डाएट या शब्दविषयी लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत, असंही तिने म्हटलंय.
Most Read Stories