लग्नापूर्वीच 34 मुलांची आई बनली होती प्रिती झिंटा; जाणून घ्या कसं?

अभिनेत्री प्रिती झिंटाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र लग्नानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. प्रितीने लग्नानंतर सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र लग्नाच्या आधी ती 34 मुलींची आई बनली होती.

| Updated on: Mar 20, 2024 | 3:08 PM
बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अर्थात अभिनेत्री प्रिती झिंटा आजही अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रितीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र बऱ्याच काळापासून प्रिती चित्रपटांपासून दूर आहे. 2016 मध्ये तिने जिन गुडइनफसी लग्न केलं.

1 / 5
लग्नाच्या पाच वर्षांनंतर प्रितीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांसोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र हे फार क्वचित लोकांना माहित असेल की प्रिती झिंटा लग्नाआधीच 34 मुलांची आई बनली होती.

2 / 5
प्रितीने अनेकदा गरीब मुलांची आणि महिलांची मदत केली आहे. 2009 मध्ये तिने तिच्या 34 व्या वाढदिवशी ऋषिकेशमधील मदर मिरेकल अनाथाश्रमातल्या 34 मुलींना दत्तक घेतलं. एका जुन्या मुलाखतीत प्रितीने याविषयीचा खुलासा केला होता.

3 / 5
"मी 34 मुलींना दत्तक घेतलंय. त्यांचं शिक्षण, खाणं-पिणं आणि कपड्यांचा खर्च मी उचलला आहे. त्या आता माझ्या मुली आहेत. त्यांची जबाबदारी आता माझ्यावर आहे. मी त्या सर्वांच्या संपर्कात राहीन आणि वर्षातून दोन वेळा त्यांची भेट घेईन", असं प्रितीने सांगितलं होतं.

4 / 5
प्रिती सध्या पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदात आयुष्य जगतेय. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यावर परतलीच नाही. मात्र चाहत्यांना आजही तिच्या कमबॅकची प्रतीक्षा आहे.

प्रिती सध्या पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदात आयुष्य जगतेय. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यावर परतलीच नाही. मात्र चाहत्यांना आजही तिच्या कमबॅकची प्रतीक्षा आहे.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.