अलिबागच्या कोळीवाड्यात मुक्ता-सागरचं केळवण; सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांच्याकडून मेजवानी
हो-नाही म्हणता म्हणता अखेर मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरंतर या दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी त्यांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे.
Most Read Stories