नाशिकमध्ये पावसाने घेतली झाडाझडती; खरीप पुन्हा पाण्यात!
नाशिकमध्ये पहाटे पावणेचारपासून पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.
Most Read Stories