862 कोटी रुपयांचा खर्च झालेला नवीन संसद भवन तयार, कोण आहे आर्किटेक्ट बिमल पटेल

new parliament building central vista : नवीन संसद भवन तयार झाले आहे. येत्या २८ मे रोजी त्याचे उद्घघाटन होणार आहे. दोन-अडीच वर्षांत नवीन संसद भवनचे काम पूर्ण झाले आहे. हे काम करणारे आर्किटेक्ट बिमल पटेल कोण आहेत?

| Updated on: May 19, 2023 | 3:30 PM
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ झालेल्या नव्या संसद भवनाचं  उद्घाटन २८ मे रोजी होत आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भवनाचे भूमिपूजन केले होते. नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास 862 कोटी रुपये खर्च आला आहे.

1 / 5
नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रोजेक्टने केले आहे. पण या इमारतीचे डिझाईन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. बिमल पटेल हे गुजरातमधील अहमदाबादचे आहेत. याआधीही त्यांनी अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली आहे.

2 / 5
बिमल पटेल यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास केला.

बिमल पटेल यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास केला.

3 / 5
1984 मध्ये CEPT मधून आर्किटेक्चरमध्ये पहिली व्यावसायिक पदवी मिळवल्यानंतर पटेल बर्कले येथे गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइनमध्ये शिक्षण घेतले. 1995 मध्ये त्यांनी पीएचडी पदवी मिळवली.

1984 मध्ये CEPT मधून आर्किटेक्चरमध्ये पहिली व्यावसायिक पदवी मिळवल्यानंतर पटेल बर्कले येथे गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइनमध्ये शिक्षण घेतले. 1995 मध्ये त्यांनी पीएचडी पदवी मिळवली.

4 / 5
पटेल यांनी संसद भवन आणि सेंट्रल विस्टा,  वाराणसीतील विश्वनाथ धाम, काशी विश्वनाथ मंदिर, हैदराबाद येथील आगा खान अकादमी, साबरमती रिवरफ्रंट डेवलपमेंट प्रोजेक्ट, आयआयएम अहमदाबादचा प्रोजेक्टसह अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली आहे.

5 / 5
Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.