तारक मेहता मालिकेनंतर परत धमाल करताना दिसणार प्रिया आणि जेनिफर मिस्त्री? ‘ती’ एक पोस्ट ठरलीये चर्चेचा विषय

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून सतत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तारक मेहता मालिका मात्र, सध्या मोठ्या वादामध्ये अडकलीये. मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

| Updated on: Jul 18, 2023 | 5:29 PM
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्यांवर मिसेस सोढी अर्थात जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले.

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्यांवर मिसेस सोढी अर्थात जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले.

1 / 5
जेनिफर मिस्त्री हिच्यानंतर शोमध्ये रिढा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा हिने देखील काही मोठे खुलासे हे केले आहेत. आता या दोघींबद्दलचे मोठे अपडेट पुढे येत आहे.

जेनिफर मिस्त्री हिच्यानंतर शोमध्ये रिढा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा हिने देखील काही मोठे खुलासे हे केले आहेत. आता या दोघींबद्दलचे मोठे अपडेट पुढे येत आहे.

2 / 5
नुकताच प्रिया आहूजा हिने काही फोटो आणि व्हिडीओ हे शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्रिया आहूजा आणि जेनिफर मिस्त्री यासोबतच दिसत आहेत.

नुकताच प्रिया आहूजा हिने काही फोटो आणि व्हिडीओ हे शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्रिया आहूजा आणि जेनिफर मिस्त्री यासोबतच दिसत आहेत.

3 / 5
इतकेच नाही तर जेनिफर मिस्त्री आणि प्रिया आहूजा या लावणी करताना दिसत आहेत. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाल्याचे दिसत आहे. चाहते पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

इतकेच नाही तर जेनिफर मिस्त्री आणि प्रिया आहूजा या लावणी करताना दिसत आहेत. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाल्याचे दिसत आहे. चाहते पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

4 / 5
या दोघी तारक मेहता सोडल्यानंतरही एकसोबत काम करताना दिसत आहेत. यामुळे आता या नेमक्या कोणत्या शोमध्ये  एकसोबत काम करत आहेत, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

या दोघी तारक मेहता सोडल्यानंतरही एकसोबत काम करताना दिसत आहेत. यामुळे आता या नेमक्या कोणत्या शोमध्ये एकसोबत काम करत आहेत, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

5 / 5
Follow us
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.