‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत

शकुंतलाच्या येण्यामुळे मालिकेच्या कथानकात रंजक वळण येणार आहे. 'मुलगी पसंत आहे' ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता 'सन मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Sep 24, 2024 | 2:33 PM
'सन मराठी' वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच 'मुलगी पसंत आहे' या मालिकेनंही प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आता या मालिकेत प्रिया बेर्डे यांच्या धमाकेदार एन्ट्रीने मोठा ट्विस्ट येणार आहे.

1 / 5
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता प्रिया बेर्डे 'मुलगी पसंत आहे' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

2 / 5
शकुंतला डोंगरे असं या भूमिकेचं नाव असून त्या यशोधराच्या नणंदेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेत यशोधराला टक्कर देण्यासाठी शकुंतला सज्ज झाली आहे.

शकुंतला डोंगरे असं या भूमिकेचं नाव असून त्या यशोधराच्या नणंदेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेत यशोधराला टक्कर देण्यासाठी शकुंतला सज्ज झाली आहे.

3 / 5
मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल की, जिथे यशोधरा एका मीटिंगसाठी जायला निघते. तिथे जायला तिला उशीर होतो. ती मीटिंग रूममध्ये पोहोचते आणि समोर खुर्चीवर शकुंतलाला पाहून शॉक होते.

मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल की, जिथे यशोधरा एका मीटिंगसाठी जायला निघते. तिथे जायला तिला उशीर होतो. ती मीटिंग रूममध्ये पोहोचते आणि समोर खुर्चीवर शकुंतलाला पाहून शॉक होते.

4 / 5
शकुंतलाच्या एन्ट्रीमुळे यशोधराला धक्का बसतो. सरनाईकांच्या घरात शकुंतला येणार का? यशोधरासोबत शकुंतलाचं नातेसंबंध कसे असणार? शकुंतलाच्या येण्यामुळे यशोधराच्या आयुष्यात नक्की कोणता बदल होणार? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागात प्रेक्षकांना मिळतील.

5 / 5
Follow us
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....