Celebs Style: प्रियांका चोप्राच्या आउटफिट्समधूनही तुम्हीही घेऊ शकता प्रेरणा, बघा ग्लॅमरस दिसण्यासाठी काय करायचं?
प्रियांका चोप्राचा ड्रेसिंग सेन्स, तिचा फॅशन सेन्स सगळ्यांना आवडतो. ती खूप एक्स्पेरिमेंट करते. सगळ्या स्टाईलचे कपडे घालणारी प्रियांका फॅशन आयकॉन आहे. कधी न्यूड मेकअप, कधी केस मोकळे, कधी पोनी टेल. जसे कपडे असतील तशी स्टाईल. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे कपडे घालू शकता. कोणत्या ड्रेस वर कसा करायचा मेकअप बघा...
Most Read Stories