PHOTO : ट्रान्सपरंट टॉपमध्ये प्रियांका चोप्राचं खास फोटोशूट
लॉस एंजेलिसमधील Beautyco या वार्षिक कार्यक्रमाला अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली. ब्युटी लव्हर्ससाठी असलेल्या या कार्यक्रमात अनेक सौंदर्यवतींनी हजेरी लावली. प्रियांका चोप्राही या कार्यक्रमात सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे.
Most Read Stories