अयोध्येतील राम मंदिरात जाताना प्रियांकाने नेसली तब्बल इतक्या रुपयांची साडी

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच भारतात आली होती. यावेळी तिने अयोध्येत जाऊन राम मंदिराचं दर्शन घेतलं. अयोध्या दौऱ्यादरम्यान प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

| Updated on: Mar 25, 2024 | 3:13 PM
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. प्रियांका नुकतीच भारतात आली होती आणि या दौऱ्यादरम्यान तिने अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं.

1 / 5
प्रियांकासोबत यावेळी तिचा पती निक जोनास, मुलगी मालती मेरी आणि आई मधू चोप्रासुद्धा होते. अयोध्येतील राम मंदिरात जाताना प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर निकने कुर्ता परिधान केला होता. प्रियांकाच्या पिवळ्या साडीने खास नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.

2 / 5
प्रियांकाची ही साडी 'रॉ मँगो' (Raw Mango) या ब्रँडची असून त्याची किंमत तब्बल 60 हजार रुपयांहून अधिक आहे. पिवळ्या रंगाच्या या चंदेरी सिल्क साडीला गोल्डन बॉर्डर होती. त्यावर फुलं आणि पानांची बारिक डिझाइनसुद्धा होती. या साडीवर प्लेन ब्लाऊज, कानात सोनेरी इअररिंग्स आणि हातात पिवळ्या रंगाच्या बांगड्या असा तिचा लूक होता.

3 / 5
प्रियांकाच्या पारंपरिक पोशाखाला साजेसा असा कुर्ता-पायजमा निकने घातला होता. तर मालती मेरीनेही सुंदर ड्रेस परिधान केला होता. जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यावेळी प्रियांका भारतात नव्हती. म्हणून भारतात परतताच तिने अयोध्येत राम मंदिराचं दर्शन घेतलं.

4 / 5
लग्नानंतर प्रियांका परदेशात स्थायिक झाली असली तरी कामानिमित्त ती अनेकदा भारतात येते. किंबहुना परदेशात असतानाही ती कधीच भारतीय संस्कार विसरली नाही, याची प्रचिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून येते. पती निक आणि मुलगी मालतीसोबत ती अनेकदा पूजा, देवाची अर्चना करताना दिसून येते.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.