AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन, युवा शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग; अमरावतीच्या शेतकऱ्याचं कौतुक

| Updated on: Feb 17, 2022 | 1:28 PM
कोरोनाच्या (corona) काळात दोन वर्षात अनेक तरूणांच्या नोकऱ्या गेल्याचे आपण पाहिले आहे. तसेच अजूनही अनेकांना नोकऱ्या लागलेल्या नाहीत. काही तरूणांनी आपल्या शेतीला जोडधंदा सुरू केला आहे. तसेच अनेकांनी पुर्णवेळ शेती करण्याचं धाडस देखील केलं आहे. अशाचं एका नव्या शेतक-याने 4 हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन काढल्यानं त्याचं अमरावती जिल्ह्यात कौतुक केलं जातं आहे.

1 / 6
त्याने नवीनं प्रयोग करून हे उत्पादन काढल्यान अनेकांच्या भुवय्या उंचावल्या तर अनेक शेतक-यांनी त्याचं कौतुक देखील केलं आहे. पारंपारिक शेती सोडून बागायती शेती केल्यानंतर किती फायदा होतो हेही तरूणांनी राज्यातल्या अनेकांना दाखवून दिले आहे असं म्हणायला हरकत नाही.

2 / 6
किरण इंगळे (kiran ingale) हा युवक अमरावती (amravati) जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील असून त्याने वयाच्या 24 व्या वर्षी अनोखा प्रयोग केला आहे.

3 / 6
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथे राहणारा किरण इंगळे हा शेतकरी अवघ्या २४ वर्षाचा आहे. शेतीची आवड असल्याने किरणने १२ वी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून शेतात मेहनत घ्यायला सुरुवात केली. यावर्षी किरणने शेतात पारंपारिक पद्धतीने शेती न करता ४ हेक्टरवर पालेभाज्या पिकांची लागवड केली.

4 / 6
स्वत:च्या मालकीच्या शेतीत त्याने टमाटर, वांगे, संत्रा,चवळी, मिरची,गोबी,कांदा अश्या विविध पालेभाज्यांची लागवड केली आहे. यातून आतापर्यंत किराणला १० लाखांचं उत्पादन झालं आहे. यंदा किरणला २० लाखांच उत्पादन होऊ शकत असा अंदाज व्यक्त केलाय.

5 / 6
पारंपरिक पद्धतीने शेती न करता वेगवेगळे प्रयोग शेतीत राबवल्यास शेती ही नक्कीच फायदेशीर ठरते असे मत किरण व्यक्त केल आहे. किरण इंगळे याने महाराष्ट्रातील तरूण शेतक-यांना एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे ते कौतुकास पात्र ठरतात. तसेच त्यांनी उत्तम पीक घेतल्याने अनेक शेतक-यांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे यापुढे अनेक शेतकरी पारंपारिक शेती करीत इतरही प्रयोग करताना दिसतील.

6 / 6
Follow us
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.