Protien Powder चांगली, वाईट, घ्यावी, नाही घ्यावी? गोंधळून टाकणाऱ्या गोष्टीचं काय आहे सत्य?

प्रोटीन पावडरबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. चांगलं असतं, नसतं, वाईट असतं, कसं असतं? प्रोटीन पावडरचा विषय निघाला की माणसं गोंधळून जातात. इंटरनेटमुळे माहितीचा भडिमार होतो, काय करावं काय करू नये हे कळत नाही. खरंच प्रोटीन पावडर महत्त्वाची आहे का? ती घेतली तर फायद्याची आहे का? वाचा

| Updated on: Aug 28, 2023 | 8:45 PM
प्रोटीन ही शरीरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तर माहीतच असेल की लोक प्रोटीन पावडर खातात. जिम मध्ये असे अनेक लोकं असतात जे एका प्रोटीन शेकर बॉटलमध्ये प्रोटीन टाकतात ते प्रोटीन हलवतात आणि मग ते पितात. आता प्रोटीन शरीराला महत्त्वाचं आहे का? तर होय. आहे.

1 / 5
मग लोकं असं पावडर मध्ये प्रोटीन का घेतात? कारण एकाच वेळी सगळ्या पद्धतीचे प्रोटीन आपल्याला मिळणं कठीण असतं. विशेषतः जेव्हा एखाद्याचा आहारच कमी असेल तेव्हा त्याला प्रोटीन पावडर खायचा सल्ला दिला जातो. बरेचदा हे प्रोटीन पाणी आणि दुधात मिक्स करून घेतलं जातं.

2 / 5
प्रोटिन्स आपले स्नायू मजबूत करतात, ते स्नायू दुरुस्त करतात. इतकंच काय तर आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ते महत्त्वाची भूमिका बजावतात. अंडी, दूध, दही, मासे, डाळ, मांस आणि सोया असे पदार्थ प्रथिनेयुक्त असतात पण आता हे रोज खाणं शक्य नसतं. मग काही लोकांना सप्लिमेंट्स घ्यायचा सल्ला दिला जातो.

3 / 5
प्रोटीन गरजेचं असल्याने ते घेतलंच पाहिजे पण प्रोटीन पावडर जर घेत असाल तर ती घेतल्यानंतर व्यायाम करायचा सल्ला दिला जातो. ती घेऊन जर एका जागी बसलात तर तुम्ही लठ्ठ होऊ शकता. प्रोटीन पावडर घेतल्याचा फायदा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही व्यायाम कराल.

4 / 5
प्रोटीन पावडर पाण्यात मिसळून घेणं कधीही चांगलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यतज्ञांच्या सल्ल्याशिवाय प्रोटीन शेक घेऊ नये. एका अभ्यासानुसार निकालात असं आढळून आलं की प्रोटीन पावडरने लुकड्या लोकांना आणि लठ्ठ लोकांना दोन्हींना फरक जाणवतो. फक्त अशा लोकांनी व्यायाम सुद्धा करायला हवा.

5 / 5
Follow us
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.