दुसऱ्या लग्नाच्या 5 महिन्यांनंतर अभिनेता हनिमूनवर; सलमानच्या बहिणीला दिला होता घटस्फोट

| Updated on: Aug 21, 2024 | 2:57 PM
अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी मार्च 2024 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर हे दोघं हनिमूनला गेले आहेत. पुलकित आणि क्रितीने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन समुद्रकिनारी चालताना दिसत आहेत.

1 / 5
'आयुष्यातील प्रत्येक चांगल्या-वाईट काळात नेहमीच तुझी साथ राहील', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. पुलकितचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी पहिलं लग्न केलं होतं.

2 / 5
लग्नाच्या वर्षभरातच श्वेता आणि पुलकित यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या आणि अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. श्वेता ही सलमानची मानलेली बहीण असून दरवर्षी ती न चुकता त्याला राखी बांधते.

3 / 5
घटस्फोटाच्या वेळी पुलकितवर विवाहबाह्य संबंधाचाही आरोप करण्यात आला होता. अभिनेत्री यामी गौतममुळे पुलकितने श्वेताला घटस्फोट दिल्याचं म्हटलं जातं. मात्र पुलकितने या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं.

4 / 5
पुलकित आणि क्रिती हे लग्नाआधी चार-पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ‘पागलपंती’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.