Photo : अभाळमाया, पुणे परिसरातील धरणे भरली, पाण्याचा विसर्ग
Pune Rain : पुणे परिसरात गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पुणे परिसरात असलेल्या धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. तसेच शेतीला आवर्तन मिळणार आहे.
Most Read Stories